पतंजलि योग परिवार मुर्तीजापुर तर्फे आचार्य बाळकृष्णजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक ४ ऑगष्ट रोजी जडीबुटी दिन व गुळवेल वाटप…

पंतजलि योग पिठ हरिद्वार. येथील कार्या चे सविस्तार माहीती ,महिला पंतजलि अध्यक्षा डॉ सौ सुजाता मुलमुले यांनी सांगितलं गुळवेल वाटप व सेवन विधीची माहिती दिली आँनलाईन सहयोग प्रशिक्षण शिबीर मागील दोन शिबीरार्थीना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले यश हनुमंते, समर्थ भडंगे, सौ मीनाताई गावंडे, डॉ सौ मनीषा किल्लेदार,सौ तरन्नुम शौकत अली,सौ जयश्री डावरे हे नवीन सहयोग शिक्षक आहेत त्यांचे अभिनंदन केल.

महिला पंतजलि चे अध्यक्ष डॉ सौ सुजाता मुलमुले महामंत्री सौ ज्योती बनसोड नवीन योग शिक्षक समर्थ भडंगे,सौ जयश्री डावरे ईत्यादी योग शिक्षक उपस्थिति होते सुजाता महिला बचत गटाच्या सचिव सौ देशपांडे,सौ गुल्हाने उपस्थित होतेआभार सौ ज्योती भडंगे ह्यांनी मानले वाढोणकर ताई चे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here