अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवारांचे अर्ज…हे आहेत उमेदवार…वाचा

शेवटच्या दिवशी 20 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

अमरावती, दि. 12 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज 20 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यामुळे निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या आता 28 एवढी झाली आहे.

आज प्रा. अरविंद माणिकराव तट्टे (अपक्ष), राजकुमार श्रीरामअप्पा बोनकिले (अपक्ष), महेश विष्णू डवरे (अपक्ष), श्रीकांत गोविंद देशपांडे (शिवसेना), सय्यद रिझवान सय्यद फिरोज (अपक्ष), सुनील मोतीराम पवार (अपक्ष), अभिजीत मुरलीधर देशमुख (अपक्ष), चंद्रशेखर ऊर्फ शेखर मोहनराव भोयर (अपक्ष), किरण रामराव सरनाईक (अपक्ष), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), निलेश नारायण गावंडे (अपक्ष),

आलम तन्वीर सैय्यद नियाज अली (अपक्ष), शरदचंद्र कृष्णराव हिंगे (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष), दिपंकर सुर्यभान तेलगोटे (अपक्ष), संजय वासुदेव आसोले (अपक्ष), श्रीकृष्ण बापूराव ठाकरे, डॉ. मुश्ताक अहेमद रहेमान शाह (अपक्ष), अविनाश मधुकर बोर्डे (अपक्ष), मोहंमद शकील अब्दुल अजीज कुरेशी (अपक्ष) यांनी निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले.

या निवडणुकीत आतापर्यंत विकास भास्करराव सावरकर (अपक्ष), प्रवीण उर्फ पांडुरंग नानाजी विधळे (अपक्ष), सुनील मोतीराम पवार (अपक्ष), संजय वासुदेव आसोले (अपक्ष), अविनाश मधुकर बोर्डे (अपक्ष), शरदचंद्र कृष्णराव हिंगे (अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (अपक्ष), राजकुमार श्रीरामअप्पा बोनकिले (अपक्ष), प्रकाश बाबाराव काळपांडे (अपक्ष), दिलीप आनंदराव निंभोरकर (लोकभारती), डॉ. नितीन रामदास धांडे (भारतीय जनता पक्ष),

चंद्रशेखर ऊर्फ शेखर मोहनराव भोयर (अपक्ष), सतीश माधवराव काळे (अपक्ष), प्रा. विनोद गुलाबराव मेश्राम (अपक्ष), प्रा. अरविंद माणिकराव तट्टे (अपक्ष), महेश विष्णू डवरे (अपक्ष), श्रीकांत गोविंद देशपांडे (शिवसेना), सय्यद रिझवान सय्यद फिरोज (अपक्ष), अभिजीत मुरलीधर देशमुख (अपक्ष), किरण रामराव सरनाईक (अपक्ष), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), निलेश नारायण गावंडे (अपक्ष), आलम तन्वीर सैय्यद नियाज अली (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष), दिपंकर सुर्यभान तेलगोटे (अपक्ष), श्रीकृष्ण बापूराव ठाकरे, डॉ. मुश्ताक अहेमद रहेमान शाह (अपक्ष), मोहंमद शकील अब्दुल अजीज कुरेशी (अपक्ष) या 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here