राणेगांव येथे एक विद्यार्थी एक वृक्ष या अंतर्गत कृषी सप्ताह संपन्न..!

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

तेल्हारा तालुक्यातील ग्राम राणेगांव येथे डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संलग्नित स्वातत्र्य विर . गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेली विद्याथीने कु.गौरी उद्धवराव कुकडे या विद्यार्थीने राणेगांव गावात एक विध्यार्थी एक झाड प्रकल्प अंतर्गत अनेक ठिकाणी वृक्ष रोपन गावातील नागरिकांना वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले असल्याची माहिती स्वातत्र्य विर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय येथील विध्यार्थीनी कु. गौरी उद्धवराव कुकडे यांनी सांगितले आहे.

डाॅ.पंजाबराव देशमुख यांच्या अंतर्गत जळगाव जामोद येथे असलेल्या स्वा.वि.गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद लअंतर्गत राणेगांव गावात ठिक ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे अशी माहिती विध्यार्थीनी कु.गौरी कुकडे यांनी सांगितले आहे.

या उपक्रमात सर्व विध्यार्थांना सहभागी असलेल्या विध्यार्थांना जळगाव जामोद येथील स्वा.वि. कृषी महाविद्यालय येथील प्राचार्य योगेश गवाई, कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे, समुपदेशक व्ही.टि .कपले यांचे मार्गदर्शन लाभले तसेच पत्रकार गोकुळ हिंगणकर यांच्या उपस्थितीत एक विध्यार्थी एक वृक्ष या मोहीम अंतर्गत राणेगांव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे. राणेगांव येथील ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच, ग्राम व सदस्य यांच्या सह अनेक ग्रामस्थांनी एक झाड एक विध्यार्थी मोहीमेत राणेगांव येथील ग्रामस्थांनी सहभाग घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here