लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा मिनीट्रक उलटला, ४ वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा मिनीट्रक उलटला, 4 वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू, मृतात वाहन चालकासह 2 पुरुष 2 महिला आणि एका मुलाचा समावेश, सुमारे 20 वऱ्हाडी अपघातात झाले जखमी,

रत्नापूर येथून विवाह आटोपून एकारा येथे जात होते वऱ्हाड, स्थानिक नागरिक आणि मार्गावरील वाहनधारकांनी तातडीने मदत करत जखमींना सिंदेवाही रुग्णालयात केले दाखल, मयत नावे 1) साहिल कोराम -14 2) रघुनाथ कोराम- 41 3) कविता संजय बोरकर- 35 4) वीणा घनश्याम गहाणे -26 5) वैभव लोमेश सहारे -30

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here