गडचिरोलीत चामोर्शी तालुक्यात पालघरहून आलेला एकजण कोरोना बाधित

गडचिरोलीत चामोर्शी तालुक्यात पालघरहून आलेला एकजण कोरोना बाधित आता जिल्हयातील एकुण बाधित संख्या ५३

आत्तापर्यंत ४० डिस्चार्ज तर सक्रिय कोरोना बाधित १२.

काल रात्री चामोर्शी तालुक्यातील नव्याने १ कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या १२ झाली.

चामोर्शी येथील २९ वर्षीय व्यक्तिला जिल्ह्यात आल्यानंतर आष्टी येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here