Good News | धानोरा तालुक्यातील एकजण कोरोनामुक्त…

जिल्हयातील एकुण बाधित संख्या ६१ पैकी आत्तापर्यंत ४६ डिस्चार्ज तर सक्रिय कोरोना बाधित १४.

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील एकजण आज कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्त आकडेवारी ४६ वर गेली. सद्या जिल्ह्यात सक्रिय कोरोना बाधित १४ राहिले.

आज धानोरा तालुक्यातील एक पॉझिटीव्ह आढळून आला तर एकजणाची कोरोनामुक्ती मुळे दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here