Sunday, June 2, 2024
Homeराज्यमुसेवाडी येथे शेतातील विहिरीत पडलेल्या १३ रानडुकरांना जिवनदान...

मुसेवाडी येथे शेतातील विहिरीत पडलेल्या १३ रानडुकरांना जिवनदान…

रामटेक – राजू कापसे

मुसेवाडी येथे भैय्यालाल दारोडे यांचे शेतातील विहिरीत १३ जंगली डुक्कर पडले, लगेच शेतकऱ्याने ही बातमी वनरक्षक जी. ओ. राउत महाराजपुर बिट यांना कळवीले. यांनी लगेच क्षेत्रसहाय्यक बी.डी. माटे यांना कळवून रेस्क्यु टिम मागीतली. माटे यांनी रामटेक वनपरीक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांना रेस्क्यू टिम करीता बोलले.

वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी तात्काळ रेस्क्यु टिम घटनास्थळी पाठवले व सर्व रानडुकरांना जिवंत बाहेर काढण्यात आले व त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments