Saturday, June 1, 2024
Homeराज्यपातूर घाटात कंटेनर पलटी एक गंभीर एक जखमी...

पातूर घाटात कंटेनर पलटी एक गंभीर एक जखमी…

पातूर – निशांत गवई

पातूर पासून अंदाजे तिन किलोमीटर असलेल्या घाटात आज पहाटे आठ वाजता च्या सुमारास कंटेनर पलटी होऊन यात एक गंभीर तर एक जखमी झाल्याचि घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि निजामबाद येथून कंटेनर क्रमांक PB 07 BS 9917 हा बिडी चे बंडल घेऊन राजस्थान कडे जात असतांना पातूर घाटात वळणावर कंटेनर पलटी होऊन यात राघवीन ओमनारायण प्रजापत वय 30 हा गंभीर जखमी झाला असून छोटेसिंग प्रमोदकुमार वय 24 हा जखमी झाला,

असून जखमीना वाडेगाव येथील रुग्णवाहिके ने पुढील उपचारासाठी अकोला रवाना करण्यात आले घटने चि माहिती पातूर पोलिसांना कळताच हे. कॉ. हिम्मत दिघोळे, मयूर उमाळे, चालक ठाकूर होमगार्ड नरेंद्र गवई, राठोड यांनी घटनास्थळ वर धाव घेतली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments