देगलुर येथे ७५ व्या स्वातंत्रय दिवस साजरी करण्यात आले…

मरखेलकर (मदनुर) – दंतुलवार सोपान

नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुका स्थानिक व परिसरातील आज कोविड चे नियम पाळत गावा _ गावांत मोठ्या थाटा माटात सामाजिक वनिकरण परिक्षेत्र देगलुर येथील कार्यालयावर सकाळी 7.30 वाजता वनपाल श्री शिंदें साहेब यांचे हास्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आले.

यावेळी वनपाल श्री टाकळे साहेब वनरक्षक श्री खरात साहेब आणि सर्व वनमजुर महिला _ पुरुष मोठ्या संखेत उपस्थित होते यावेळी 75 व्या स्वातंत्रय दिवसावर सर्व जन आप – आपले विचार मांडले यावेळी सरकारी व निमसरकारी संस्था आदी ने आप- आपल्या कार्यालयावर अधिकारी आणि पदअधिकारी ने तिरंगा ध्वज फडकविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here