कोरोनाच्या महामारीमूळे नागपुर शहरातील ७ हजार स्कूल वैन चालकांवर उपासमारीचे संकट….

स्कूल वैन चालकांना 5000 रुपये आर्थिक मदत करण्यासाठी राष्ट्रवादिचे मा आमदार प्रकाश गजभिये यांनी दिले जिल्हाधिकारी श्री रविंद्र ठाकरे यांना निवेदन..

नागपुर आर् टी ओ यांनी परिवहन कर,राेड टैक्स व पासिंग़ फ़ी रद्द करण्याची केली मागनी..

शरद नागदेवे, नागपूर

नागपूर – कोरोनाच्या महामारीमुळे नागपुर शहरात संपूर्ण शाळा महाविद्यालये व कॉन्व्हेंट बंद आहेत .शहरात महाविद्यालये व शाळेत मूलांना ने आण करण्याचे काम जवळपास 7000 स्कूल वैन चालक करित असतात.

शाळा महाविद्यालये बंद असल्यामुळे या स्कूल वैन चालकांचा व्यवसाय पूर्णपने बंद पडलेला आहे व त्यांचेवर गंभीर आर्थिक संकट ओढ़वलेले आहे त्यांचेवर उपासमारिचि पाळी आलेली आहे


म्हनून आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यानी स्कूल वैन चालकासोबत नागपुर शहराचे जिलहाधिकारी श्री रविंद्र ठाकरे यांची भेंट घेतली व निवेदन दिले यावेळी सर्व स्कूल वैन चालकांना ५००० रुपयांचि शासनाने मदत करावि व आर टी ओ ने त्यांच्याकड़ून परिवहन कर,रोड टैक्स व पासिंग फ़ीस घेन्यात येवु नये अशी मागनी ज़िल्हाधिकार्यांकडे केली


सर्व मागन्याचे निवेदन शासनाकड़े पाठवुन देवुन मदत करन्याचे आस्वाशन जिलहाधिकार्यांनि दिले यानेळी शिष्ठमंडळात अफ़सर खान,अब्दुल सलीम काजी,राज वर्धे ,कार्तिक सातपूते ,कविश्वर राउत,प्रवीण हातमोडे,मिलिंद गजभिये

प्रकाश देवताड़े,निलेश खंगार, नितिन ठाकुर,फ़ारुख़भाई,ज़मीर भाई,सचिन तडेकर,मोहम्मद पठान,विशाल उके,अशोक गजभिये,अरविंद नन्देश्वर,अकबर खान व लालचंद् मिश्रा व पवन सारवे आदी वैन चालक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here