पातुर शहरात ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केला ३८०० रुपये दंड वसुल…

पातूर : शहरात आज विनामास्क घालून फिरणाऱ्या नागरिकांवर पातूर पोलीस तथा शिरला ग्रामपंचायत संयुक्त कारवाई करून 19 जणावर कारवाई करून 3800 रुपये दंड वसुल करण्यात आला.

सदर चि कारवाई आज दिनांक 23 जून रोजी पासून करण्यात आली शहरात रिकामटेकडे विना मास्क घालून बाळापूर रोडवर फिरत असतांना ही कारवाई करण्यात आली.

सदर चि कारवाई पातूर चे ठाणेदार api गजानन बायस, नायब तहसीलदार सैय्यद अहफाजोद्दीन, ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे, ग्रामसेवक अक्षय गाडगे,

ग्रामपंचायत कर्मचारी अंबादास इंगळे, व चंद्रकांत धोटकर सह पातूर पोलिसांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here