अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथील प्रेमप्रकरणातून युवतीचे हत्या प्रकरणात…ठाणेदार रवींद्र सोनवणे यांची उचलबांगडी…

धामणगाव – ठाणेदार रवींद्र सोनवणे यांची उचलबांगडी. प्रेमप्रकरणातून युवतीचे हत्या प्रकरण.. ठाणेदार करत होता पीडितेशी वारंवार संपर्क.. पीडितेच्या कुटुंबियांची वरिष्ठांकडे तक्रार.. वरिष्ठांनी केली रवींद्र सोनवणे यांची उचलबांगडी.. वरिष्ठ करणार प्रकरणाची सखोल चौकशी..

प्रेमप्रकरणातून एका तरुणानं विधार्थिनींची निर्घृण हत्या केली आहे. भरदिवसा पार्क मध्ये हत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली होती .नाराधमान ६ जानेवारीला विधार्थिनीला संपवलं.अमरावतीतल्या धामणगाव रेल्वे येथे विधार्थिनीच हत्याकांड झालं. सागर तितुरमारे यानेच तिला कायमच संपवलं. याआधी सुद्धा सागरने मुलीला फूस लावून पळवून नेलं होत.त्याची तक्रार सुद्धा पीडितेच्या कुटुंबियांन केली होती. मात्र त्याची गंभीर दखल दत्तापुर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराने घेतली नाही.आणि त्यामुळेच नाराधमान विधार्थिनींची हत्या केल्याचा गंभीर आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.