मूर्तिजापुर येथे युवा मंडळ विकास सम्मेलन विकास कार्यक्रम संपन्न…

नेहरू युवा केंद्र अकोला तथा ज्ञाननर्मदा बहुउद्देश्यीय संस्था मूर्तिजापुर यांचे सयुंक्त विध्यमाने शासकीय औद्योगीक संस्था मूर्तिजापुर येथे युवा सम्मेलन कार्यक्रम पार पडला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य,निदेशक भोगे सर,तर प्रमुख अतिथि म्हणून इलेक्ट्रॉनिक विभागाचे बानुबाकोडे सर ,पाणी फाउंडेशन चे समाधान इंगले, राजू कांबले (प्रथम फाउंडेशन ),तालुका समन्वयक विक्की डोंगरे,विष्णु लोडम, श्याम काकड़े, हे होते .
दिप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद पुजनानंतर युवकांना बेरोजगारा बददल पडलेले प्रश्न तसेच विविध रोजगार प्रशिक्षणा बददल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु. प्रचिता येते, मिना रामटेके, सौ. देशमुख, भातखंडे,तालुका समन्वयक विक्की डोंगरे ,श्याम काकड़े यांनी परिश्रम घेतले .
संचलन विष्णु लोडम तर आभार श्याम काकड़े यांनी मानले .

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.