Delhi Election Result Update दिल्लीत मतमोजणीला सुरुवात…आम आदमी पार्टी ४४ जागांवर आघाडीवर…

दिल्ली निवडणुकीचा निकाल कोण जिंकणार, हे काही काळानंतर स्पष्ट होईल. सर्व ७० जागांवर मतमोजणी सुरू झाली आहे. आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष सातत्याने विजयाचा दावा करत आहेत, तर कॉंग्रेसही चमत्काराच्या आशेवर आहे.

दिल्लीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले आहे. सकाळी ८.२० वाजेपर्यंत आम आदमी पार्टी ३७ जागांवर आघाडीवर होती आणि भाजप केवळ १० जागांवर होते. आतापर्यंत कॉंग्रेस केवळ २ जागांवर आघाडी घेत असल्याचे दिसत आहे. ट्रेंडनुसार आपचे सरकार होणार आहे आणि अरविंद केजरीवाल तिसर्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनताना दिसत आहेत.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.