विवेक बांबल प्रहार शेतकरी आघाडी ता.प्रमुख़ यांच्या वाढदिवसा निमित्त अल्पोपहाराचे वाटप…

अकोला – मा.ना.बच्चुुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयात दर रविवारी घेण्यात येणाऱ्या मुक्तांगण या उपक्रमादरम्यान विवेक बांबल प्रहार शेतकरी आघाडी ता.प्रमुख़ यांच्या वाढदिवसा निमित्त अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले यावेळी ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.दिपक धोटे सर व निलेश ठोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले यावेळी विराज विघे,अजिंक्य बोरकर,चेतन दरणे, पवन सोळंके इत्यादी उपस्थीत होते.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.