Breaking | शिर्ला येथील २ युवक पास्को अंतर्गत ताब्यात…

फोटो -सौजन्य गुगल

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील शिर्ला येथील दोन युवकांना एका अल्पवईन मुलीस छेडछाड तथा जिवाने मारण्याची धमकी देण्याची घटना शनिवारी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी घडली आहे.

पीडित अल्पवयीन मुलीच्या पित्या च्या तक्रारी वरून शिर्ला येथील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध अप नंबर 595/21 कलम 354,354(ड)341,506,509,34 भादवी सह कलम 78,11,12, पास्को ऍक्ट नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील कारवाई पातूर पोलीस करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here