अवैध रेती तस्करी करणारे २ टक्टर वनकर्मचारी केले जप्त…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्ह्यातील तालुका सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या जमनापुर- कोहळीटोला मार्गावर २०नोव्हेबर ला सकाळी ७वा अवैध रित्या रेती तस्करी करणाऱ्या २ ट्रेक्टर वनकर्मचायानी पकडले.२टेक्टर पकडून जप्त करण्यात आले.१३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमनापूर गावाजवळ टक्टर क्रमांक MH35- 275 टाली क्रमांक MH35-G 7003व MH 35-1693 टाली क्रमांक MH 35 6593 हे दोन्ही टक्टर अवैध रेती नेत असताना सकाळी ७वा. वनकर्मचायानी रंगेहाथ पकडले.

या टक्टर प्रवास करणाऱ्या मजुरांवर वन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास प्रदीप पाटील (रोहयो) सहायक वनसंरक्षक मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी, जांभळीचे सह वनक्षेत्र अधिकारी युवराज ठवकर,वनरक्षक विनोद आडे, संजय चव्हाण,तरूण बेलकर वनमजुर गायकवाड करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here