साखरखेरडा येथे ATS ची कार्रवाईत २ पिस्टल जप्त…

न्युज डेस्क – बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेरडा येथे आज 21 नोव्हे. रोजी बुलडाणा ATS च्या पथकाने हजेरी देत एका युवकाला बॉक्स सह ताब्यात घेतल्या नंतर त्याला साखरखेरडा पोलिस ठाण्यात नेऊन प्राथमिक चौकशी केली,

असता त्याच्या कडून 2 पिस्टल हस्तगत करण्यात आल्याचे समजते तसेच अजुन काही त्याच्या कडून ATS च्या हाती लागू शकते, एटीएस ने पंचा समक्ष बॉक्स उघडण्या तहसीलदारला बोलावल्याची माहिती सूत्रा कडून समोर आली आहे. पकडलेल्या व्यक्तिने साखरखेरडा परिसरात फार दहशत निर्माण केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here