औरंगाबाद जिल्ह्यात १२४१ कोरोनाबाधित…आज २३ रुग्णांची वाढ आतापर्यँत ५८० रुग्ण कोरोना मुक्त…

महाव्हाईस न्युज
औरंगाबाद प्रतिनिधी
विजय हिवराळे
मो नं – 8180879071

औरंगाबाद जिल्ह्यात आज २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४१ झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.


औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Also Read: कागल येथील आय बी पी पंपा जवळील ११ बसेस परतल्या…


सादाफ नगर(१), रेहमानिया कॉलनी (१), महेमूदपुरा(१), औरंगपुरा (१), एन-८ (१), एन-४, गणेश नगर (१), ठाकरे नगर, एन-२ (२), न्याय नगर (३), बायजीपुरा (१), पुंडलिक नगर (२), बजरंग चौक, एन-७ (३), एमजीएम परिसर (१), एन-५ सिडको (१), एन १२, हडको (१) पहाडसिंगपुरा (१), भवानी नगर (१), वडगाव कोल्हाटी (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here