पारस येथील जुगाराचे अड्यावर छापा 10 आरोपी अटकेत…

आज दि, 24,01,21- रोजी दहशतवाद विरोधी पथक यांना खत्रिशिर ख़बर मिळाली की पारस परिसरात भगतवाडी मध्ये 52 तास पत्त्यावर जुगार खेलविला जात आहे अशा खत्रिशिर ख़बरेवरुणं छापा मारल्ला असता 10 इसम 52 तास पत्यवार जुगार खेलताना मिळून आले,

त्यांच्याजवल नगदी पैसे 9340 रुपये 3 मोबाइल 30000 रुपये व 52 तास पत्ते असा ऐकून 39340रुप्यानचा माल मिळूनआल्याने जुगार प्रतिबंदक कायदयाचे अनवाये गुन्हा नोंद करण्यात आला आहे

आरोपी1, मोरेश्वर शेषराव सुलकर 2 नरेश शिवदास चावरिया 3पांडुरंग अंबादास साबले 4 प्रवीण अशोक चावरिया 5 सुधाकर शामराव मुळे 6 मुकेश मारोती तोडगे 7 संदीप पानडुरंग भातकुले, 8 राजेन्द्र मारोती तायड़े 9 सतीश गुलाबराव वाघ 10, गोपाल सरफ सर्व रा पारस यांना अटक करण्यात आली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here