पातूर | कापशी जवळ काली पिली व मोटारसायकल च्या अपघातात १ गंभीर ४ जखमी…

पातूर – निशांत गवई

पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या कापशी येथे काली पिली व मोटारसायकल मध्ये अपघात होऊन यात एक जण गंभीर तर चार जण जखमी झाल्याचि घटना आज दिनांक 22 नोव्हेंबर च्या दुपारी अंदाजे 3:30 वाजता चे दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि पातूर येथून काली पिली गाडी क्रमांक mh 30 एक 8782 हि गाडी तब्बल 16 अवैध प्रवासी घेऊन अकोला कडे जात असतांना कापशी जवळ मोटारसायकल क्रमांक mh 30 ar 8813 हि मधात आल्यामुळे काली पिली चालका चे गाडी वरील नियंत्रण सुटून ति दुभाजका वर आदडली यात सुभाष कोंडबा डहाळे.

कोंडूबा पुंजाजी डहाळे व 70 वर्ष राहणार चिखलगाव सुभद्राबाई कडू राहणार आकोट व गौतम इंगळे राहणार भंडारज व काली पिली चालक राऊत हे जखमी झाले असून घटनेचि माहिती होतच पातूर चे ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शन खाली सहा. ठाणेदार हर्षल रत्नपारखी बिट जमदार रामेश्वर घोंगे, ट्राफिक पोलीस गेडाम मेजर व ठाकूर मेजर यांनी जखमीना तात्काळ अकोला येथे रवाना केले असून वृत्त लिहेस्तोवर पातूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here