पातूर – बाभूळगाव मार्गावर अपघात १ जखमी…

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील ग्राम देऊळगाव – बाभूळगाव च्या मधात डुक्कर आडवे आल्यामुळे मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्या चि घटना आज 25 ऑगस्ट चे रात्री 8 वाजता चे दरम्यान घडली सविस्तर वृत्त असे कि देऊळगाव येथील कैलास रामजी बळकर हा आपल्या मोटारसायकल ने बाभूळगाव येथून देऊळगाव कडे जात असतांना.

रस्त्यावर डुक्कर आडवे आल्यामुळे मोटारसायकल स्लिप होऊन कैलास बाळाकर हा गंभीर जखमी झाले घटनेचि माहिती मिळताच नागरिकांनि जखमी यास पातूर येथील प्राथ. आरोग्य केंद्रात आणले असतात सामाजिक कार्यकर्ते दुले खा यांनी जखमी वर प्राथमिक उपचार करून डॉक्टर रेवाले यांनी जखमी ला अकोला येथे पुढील उपचारसाठी रवाना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here