स्वातंत्रसैनिक विधवा पत्नी कडून ४० हजाराची मदत…

नागपूर प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यभरात ‘कोरोना’ व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने १४ एप्रिल पर्यंत लॉकडाॅऊन जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याची नाहीतर देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्या गेलीय.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदतीच्या आवाहनाला समाजातील अनेक दानशुरांनी प्रतिसाद दिलाय.

नागपूर मध्ये स्वातंत्र सैनिकांच्या विधवा पत्नी कडून कोरोना विरुद्धच्या लढाईला मदत देण्यात आली 87 वर्षीय द्वारका बाई पांडुरंग गावंडे यांनी
40000 रुपये आपली एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला …. हा चेक त्यांच्या वतीने कुटुंबातील सदस्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला… त्यांच्या या उपक्रमाचे नागपूर मध्ये सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here