सिंदगी (बु) येथे हायड्रोक्लोराईड युक्त औषधाची फवारणी…

बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी.

अहमदपूर.तालुक्यातील सिंदगी ( बु )येथे ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन युद्ध पातळीवर निर्जंतुकी करण्याकरिता पेट्रोल फवाऱ्याद्वारे स्प्रे मारून फवारणी करण्यात आली. यावेळी निर्जंतुकीकरण करण्याकरिता हायड्रोक्लोराईड युक्त औषधाची फवारणी करण्यात आली.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून संपूर्ण गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पेट्रोल फवाऱ्याद्वारे फवारणी करण्यात आली यावेळी सरपंच माधव नवलगीरे ,उपसरपंच भिवाजी मुळे, ग्रामसेवक शरद पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख बाळासाहेब पडिले ,भास्कर पाटील,ग्रामपंचायत सदस्य श्रीराम कदम, गणेश भारकड,प्रशांत देवकत्ते, विठ्ठल मुळे,नामदेव पडिले,शंकु मुळे,अर्जुन गोताळकर,लक्षमण गोताळकर, भजंग मुळे,माऊली देवकत्ते, अक्षय पडिले,विठ्ठल नवलगीरे, बाळु भारकड, लक्ष्मण कदम,चेतन दारुपल्ली,आरोग्य कर्मचारी श्री श्रीमती नंदा चाटे, आरोग्य सेविका शिंदगी (बु) ग्रामस्थ आदिंची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here