राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे वर्षभराचे 30 टक्के वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीला …

बाळू राऊत प्रतिनिधी

मुंबई, : कोरोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले वैयक्तिक योगदान म्हणून संपूर्ण वर्षभर आपले 30 टक्के वेतन पंतप्रधान निधीला (पीएम केअर्स फंड) देण्याची घोषणा आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली.

मार्च महिन्याचे वेतन पंतप्रधान निधीला देत असल्याचे राज्यपालांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here