येवदा पोलीसांची वडनेर गंगाई येथे गावठी दारू अड्ड्यावर वर धडक कारवाई…

श्रीकृष्ण निचल,दर्यापूर

सध्या करोना संसर्ग मोठया प्रमाणात चालू आहे अशातच गावठी दारू काढनार्यांनी मोठा जोर धरला होता करोना संसर्ग संबंधित पोट्रोलींग करत असतांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन येवदा पोलीसांनी गावठी दारू वर रेड केली असता

आरोपी नामे दिपक किसनराव पवार वय ३५ वर्ष श्रीकांत मनोहर पवार वय३५ जवाहर मनोहर पवार वय ३८ वर्ष सर्व रा. वडनेर गंगाई यांच्या कडून प्लास्टिक ड्राम मोहाचा सडवा किंमत अंदाजे १६०००रू ३६पिपे मोहाचा सडवा किंमत अंदाजे १८०००रु ४०लिटर गावठी हातभट्टी दारू किंमत अंदाजे ६५००रू ग्यास शेगडी सिलेंडर किंमत अंदाजे ५०००रू दारू काढण्याचे साहित्य किंमत अंदाजे ३०००रु असा एकूण ४८.५००रु चा मार मिळुन आल्याने ३ झनांणा ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक वि डी पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली PSI प्रणिल पाटील. विष्णु खंडारे.संजय रायबोले.ज्ञानेश्वर अगडते.अर्जुन मुंडे.गणेश राठोड.मिरा ठाकरे.पुजा खंडारे यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here