म्हसावद येथे HM CLAUSE कंपनी कडुन मोफत मास्क चे वाटप…

जळगाव प्रतिनिधी श्री लखन कुमावत

जगभरात कोरोनाचा हाहाकार चालु असतांना सामाजिक बांधीलकी जपत म्हसावद गावात HM CLAUSE कंपनी कडुन गोर- गरीब लहान मुलांना मोफत मास्क चे वाटप श्री प्रवीण पाटील ( राष्ट्रवादी कॉग्रेस युवा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ) यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी उपस्थित श्री भोजु कोळी, श्री सुनील पाटील, श्री बापु चव्हाण , श्री भुषण पाटील, श्री अनिल पाटील, श्री अमित चव्हाण आदींनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here