मोठी बातमी | वीज पडून ६ जण जागीच ठार…राळेगाव तालुक्यातील गुजरी सेत शिवारातील घटना…

अक्षय काळे
राळेगाव

राळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात विजेच्या गडगडाट सह पाउस दिनांक २९ मार्च रोजी सायंकाळी सुरू होता त्याच वेळी राळेगाव तालुक्यातील गुजरी शिवारातील शेतात  जनावरांना चाऱ्याच्या शोधात राहत होते पावसामुळे ते शेतात असलेल्या ठीनाच्या शेडमध्ये थांबले होते त्यावेळी शेडवर वीज पडून शेडमधील सहा लोक जागीच ठार झाल्याची घटना रात्री. ८ च्या सुमारास गोंडे यांच्या शेत शिवारात घडली. या मध्ये अभिमान अंबाडरे वय 50 वर्षे

लक्ष्मण अंबाडरे  वय 50 वर्षे

सुभाष नेहारे       वय 35 वर्षे

साहेबराव देवनरे  वय35 वर्षे

सौ पिसाबाई देवनरे वय 30 वर्षे

सौ मंदाबाई अंबाडरे वय 35 वर्षे चार पुरुष व दोन महिलांचा समावेश असल्याचे समोर येत आहे व हे सर्व निमगव्हाण येथील आहे या घटनेची  समोर आली आहे घटनास्थळी राळेगाव तहसीलदार ठाणेदार तलाठी हजर झाले अधिक तपास सुरु आहे . सदर घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here