भुसावळ प्रतिनिधी (धम्मरत्न गणवीर )
मुंबईतील उद्योग व्यवसाय बंद असल्याने हाल होत असल्याने १२ टैक्सी मध्ये झारखंड राज्यांत महामार्गाने अत्यंत वेगात जाणाऱ्या या वाहनांना बाजारपेठ पोलिसांच्या गस्ती पथकाने अडवले .९२ जणांची नोंद आरोग्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे .
कोरोनमूळे घराच्या बाहेर पडणे दुरापास्त झाले आहे .
तरी मुंबईत कामासाठी आलेले बाहेरील राज्यातील लोक एका घरात ८ ते १० जण राहत असतात वास्तव्य करत असतात . संचारबंदी मुळे मोठीच अडचन निर्माण झाल्याने परप्रांतातील लोक घराकडे निघाले आहे .मुंबईतील महालक्ष्मी भागात राहणारे हे लोक असल्याचे सांगण्यात आले .
शनिवारी रात्री १० वाजता निघाले महालक्ष्मी येथून झारखंड राज्यातील गिर्डि जिल्यात जाण्यासाठि १२ टैक्सी ऐका ऐका तैक्सीत पाच जण चल्कसहीत बसले होते .त्यांत त्यांची कसुन चौकशी करण्यात आली .त्यांनी सर्वच गाड्या थांबवल्यने हा प्रकार समोर आला .सर्वांची माहिती घेतली व पोलीस अधीक्षक यांच्याकडे अहवाल पाठवला जाईल असे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत बाजारपेठ यांनी संगितले .
जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल
मुंबई येथून झारखंड कडे जात असलेल्या ९२ जाणाची आरोग्य विभागाकडून नितीन पाटील ‘ प्रशांत कुलकर्णी ‘ डी .जी .चोपडे ‘ एन जे चौधरी ‘ यांनी नोंद केली .यात कोणीही आजारी नसल्याचे समोर आले ‘ असे डॉ . कीर्ती फलटणकर यांनी संगितले .
९२ जणांची नावे पत्ते घेत सामजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले जेवण या वेळी बाजारपेठ पोलिसांनी सर्वांना थांबवले सावलीत त्यात काही महिलांचाही समावेश होता .