भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गरीब बांधवांना भोजन पाकिट वाटप…

भुसावळ प्रतिनिधी

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्याअध्यक्षा मा.सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात साहेब यांच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष अँड संदिप भैय्या पाटील साहेब यांच्या नेतृत्वा मधे

शहरात कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लाकडाऊन मुळे मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे त्या. निमित्त भुसावळ शहर काँग्रेस कमिटी तफै गरीब बांधवांना भोजन पाकिट शहर अध्यक्ष रविंद्र निकम मागासवर्गीय विभागाचे प्रदेश समन्वय भगवान मेढे यांचे हस्ते वाटप करण्यात आले.

70 ते 80लोकांना जेवन पाकिट देण्यात आले यावेळी शहर सरचिटणीस शैलेश अहिरे,शहर सचिव सुकदेव सोनवणे,शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here