चिमुर:-
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्म हा व्यवसाय काही शेतकार्यनी निवडला पन कोरोना विषाणुमुळेया व्यवसायला सध्या घर घर लागली असून बाजरपेटा बंद असल्यामुळे पिलाना अन्न धान्य नसल्यामुळे पोल्ट्रीफार्म व्यवसायिका मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे,
सध्या देशासहित राज्यात कोरोना या आजाराने थैमान घातले असून या आजारावर मात करिण्याकरीता केंद्र सरकार व राज्य सरकार ने 15 एप्रिल पर्यन्त लॉक डाऊन चे आदेश दिल्यामुळे जन जीवन विस्कळीत झाल आहे, तसेच शेतकर्यांचे शेतातील पीके निघुन सुधा बाजारपेठ बंद असल्यामुळे शेतकरी माल विकुशक्त नाही आहे, त्यामुळे शेतकरी व पोल्ट्रीफार्म व्यवसायाइक संकटात सापडला आहे,
कोरोना या विषाणु च्या संकटामुळे सध्या नागरिकांनी कोम्बल्या खाने बंद केल्या मुळे 200 ची कोमड़ी कुणी शंभर रुप्याला पन कोनि खरेदी करायला तयार होतानी दिसत्य नाहीत, आणि ट्रांसपोर्टिंग व्यवसाय बंद असल्याने त्याना टाकन्यात येणार खाद संपत आल्यामुळे त्याना शेतात चारण्याची वेळ व्यवसाइकांवर आली आहे,