पत्रकार आणि डॉक्टर यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल…माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर

कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे.पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना  कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.पाहा व्हिडीओ

16 COMMENTS

 1. आज कि,इस मुश्किल परिस्थिती मे, हमारी पोलिस व्यवस्था बडे हि सरहाना पुर्ण तरीके से, काम कर रही है | इस का तो सभी क्षेत्र से गौरव हो रहा है | पर इसी के साथ पोलिस कर्मचारीयो को, थोडा संयम रखने कि भी, जरूरत है | बे वजह किसी पर भी,बिना पुछताच किये, लाठीयो और लाथ से हमला करने से खुद को रोकना चाहिये |
  लोग पहेले हि डरे हुये और परेशान है, और उस पर ये फटकार, अमानविय अत्याचार का प्रर्दशन है | इस से हमे बचना चाहिये |
  जय भारत
  जय श्री कृष्ण
  { एस के.जी }.

 2. भिवंडी तालुक्यात ठाणे जिल्ह्यात काही गावात ग्रामस्थानी रस्यामध्ये मातीचा भरावा टाकून रस्ता बंद केला आहे म्हणून मला Dr. Sunil patil माणकोली नाका general practitionar काल रात्री शेतामधून खड्ड्यामधून प्रवास करावा लागला व काल दुपारी 2काम पायी चालत यावे लागले म्हणून आज क्लिनिक बंद ठेवावी लागली तरी गावकर्यांनी डॉक्टर्स nurse. Lab tec. Medical store पर्सन ह्याची गैरसोय करू नये. ही विनंती

 3. पोलिस लोकांना तर चान्स milhala लोकांना मारण्यासाठी किवा आपला राग काढण्यासाठी……. काही सोडले तर पूर्ण पोलिस सारखेच असतील असे नाही काही छान कर्तव्य रित्या काम करत आहेत.
  पण काही पोलिस अधिकाऱ्यांचा राग मानून किवा लोकांवर राग काढताना दिसतात.

 4. मा.प्रसार मंञी प्रकाश जावडेकर साहेब आपणास सस्नेह नमस्कार मि पञकार सचिन जाधव पञकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पण सोलापुर मध्ये सलगरवस्ती पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संपत पवार हे पञकार यांना
  असभ्य वागणुक देत आहेत तुम्ही पञकार किती दिवे लावता ?
  मि वार्तासंकलन करत असताना माझी गाडी अडवुन माझ्या गाडीचे कागदपञ विच्यारले असता मि घरी आहे मि पञकार आहे माझे आयडी कार्ड दाखवले असता माझी गाडी पोलिस स्टेशनला जमा केली असे वागणुक मिळत असेल तर आम्ही काय वार्तासंकलन करणार . मी सोलापुरचे सी पी शिंदे साहेबाना सांगितल असता त्यांनी काहीच बोले नाही

 5. Yes, bina vajah bagar pushtash logonko marna, injury karna kahaka nyay hai, baki log bhi dr. Karmachari, anganvadi sevika, aasha worker apna kartavya kar rahi hai, jo k gauravaspad hai, esliye samay suchakta samne rakhate hue police duty nibhani chahiye

 6. अहो मंत्रीजी वृत्तपत्र विक्रेत्यांनी कसे वाटायचे तेही सांगा, प्रसार माध्यम म्हणजे एक कार्यालय फक्त संपादक, मालक नाही. अत्यावश्यक असले तरी जिवनावश्यक नाही. वृतमानपत्रातून कोरोना पसरत नाही हे जरी खरं असलं तरी त्यात वेगवेगळे घटक यंत्रणा येते. जे घटक राबतात त्यांचाही उल्लेख केला पाहिजे. चला वृत्तमात्राच्या माध्यमातून कोरोना पसरत नाही तर ABP माझा ने दिनांक 10/03/2020 रोजी एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीवर किती दैनिकांच्या मालकांनी अफवा पसरवणे गुन्हा आहे म्हणून तक्रार केली आहे. सरकारने काय केले तर यांचेही उत्तर मिळाले पाहिजे. मी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना नांदेड जिल्हाधिकारी मार्फत निवेदन दिले. त्या चॅनलवर 14/03/2020 ला राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे त्यानुसार साथरोग प्रतिबंध कायदा 1897 च्या कलम 03 अन्वये कायदेशीर कारवाई करा म्हटले होते का केली नाही हेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगावे.
  अहो एक घटक टॅक्सी वाहक हा ही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यात गैर मार्गाने अनाधिकृत प्रेसच्या नावाखाली प्रवासी वाहतूक होत आहे. कालचंच उदाहरण घ्या किनवटकडे जाणारया पेपर पार्सलच्या गाडीला अपघात झाला. त्यात बाहेर राज्यातून आलेले प्रवासी होते. गंभीर अवस्थेत दवाखान्यात आहेत. हे समजा हे कोरोना बाधित राहीले तर कोण मरल यांची काळजी व्यवस्थापन घेणार की सरकार शहाणे टॅक्सी वाले अनाधिकृत काम करतात ते. असे खुप विषय आहेत. गांभिर्याने घ्या उगीच काहीही बोलून फायदा नाही.

 7. पत्रकार म्हणजे youtube News channel चालवतात त्यांच ही समावीष्ठ असणार काय
  MBP NEWS editor

 8. सन्माननीय जावडेकर साहेब करोना विरोधी लढाईत डॉक्टर, पत्रकार ,प्रशासन व जनता यामध्ये पोलिसांची फार महत्त्वाची भूमिका आहे.. अहोरात्र रस्त्यावर उभे राहून आदेशाचे पालन करत जनतेला सतर्क करत कायद्याची अंमलबजावणी करत असताना त्यांची प्रचंड ओढाताण होत आहे परंतु कर्तव्य प्रती निष्ठा आम्ही प्रत्यक्षात पहात आहोत.. पोलादपूर व रायगड पोलिसांच्या माध्यमातून सर्वोच यंत्रणेला तत्पर सहकार्य मिळत आहे…

 9. मला मंत्रिजिना सांगायचे भरपूर ठिकाणी पोलीस गैरवर्तणूक करतात पत्रकार लोक जेव्हा आपली आय डी कार्ड दाखवतात तेव्हा त्यांनी थोड शिस्तीने वागावे पोलीस याना मारण्याचे आदेश काय सुटले तर पार पिसळल्या कुत्र्या वानी करायला लागलेत पण त्यांनी असे न करता असा कायदा हातात घेऊ नये स्वतः काणून चे रखवाले म्हणतात आणि लोकाची नको तिथली अंगावरची साल उडवायला. लागलेत हा काय प्रकार नाही तर अस व्हायला नको की पत्रकार लोकांनी पोलिसांच्या उलट्या पोस्ट किवा व्हिडिओ वायरल करण्यास मागे पुढे नाही बघतील

 10. Dear sir
  The police department doing best in their field but now a days because of corona virus, when a person going outside for any emergency, without asking any reason of that person they are use the lathi charge on that fellow. It is very wrong behaviour of them, that we have to face. soo I humble request you to ask the reason of wondering of that fellow…

 11. Long time supporter, and thought I’d drop a comment.

  Your wordpress site is very sleek – hope you don’t mind me asking what theme you’re using?
  (and don’t mind if I steal it? :P)

  I just launched my site –also built in wordpress like yours– but the theme slows
  (!) the site down quite a bit.

  In case you have a minute, you can find it by searching for “royal cbd”
  on Google (would appreciate any feedback) – it’s still in the
  works.

  Keep up the good work– and hope you all take care of yourself during
  the coronavirus scare!

 12. मंत्री महोदयांनी मला सांगायचं आहे मी ही एक पत्रकार आहे पोलीस खरचं जणू काय आम्ही दुष्मणच आहे असे वागत असलेले बऱ्याच वेळा दिसतंय. अत्यावश्यक सेवा जीवनश्याक वस्तूंची खरेदी करण्यासाठी योग्य ती काळजी घेत कुटुंबप्रमुख बाहेर येतो त्यावेळी,काही पोलीस तर एक जण कुठे चालला विचारत असतो तो पर्यंत दुसरा फटके मारायला सुरुवात…सांगेपर्यंत सुद्धा थांबत नाहीत कर्फ्युचे कारण पुढे करत मार दिला जातो आणि मारण्याला सुद्धा पद्धत असते.पत्रकारांचे तर ओळखपत्र बघायला सुद्धा वेळ नसतो.कसे वागायचे आम्ही?
  मला एकचं सांगायचं आहे पोलीस कर्तव्यांच पालन करतात त्यांना खूप त्रास होतो.
  काही लोक अती शहाणपणा करतात परंतु सर्वच निष्काळजी असतात असे नाही.

  “आम्हीपण एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे”

  आणि

  “जनता दुष्मन नाही “

 13. मंत्री साहेब आपण काढलेला जी आर चांगला आहे परंतु पोलिस पत्रकारांचे ऐकत नाही
  उलट पत्रकारांना च डोळ्यात धरतात कारण पत्रकार भ्रष्टाचार बाहेर काढतात
  म्हणून पोलिस पत्रकराणाच दुश्मन समजतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here