नागपूरच्या सोलर उद्योग समूहाने केली १ कोटी ची मदत…पालकमंत्री नितीन राऊत यांना १ कोटीचा चेक केला सुपूर्द…

नागपूर – राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत चालले आहे. त्यावर नियंत्रणासाठी देशभरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे आरोग्यासह अन्य संकटाला देशवासीय सामोरे जात आहे. यावेळी आपल सामाजिक दायीत्व समजून
नागपूरच्या सोलर उद्योग समूहाने कोरोनाच्या नायनाटसाठी राज्य शासनाला मदतीचा हात म्हणून एक कोटीची आर्थिक मदत केली …

सोलर उद्योग समूहाचे सीईओ मनीष नोवाल यांनी आज एक कोटीचा धनादेश नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या स्वाधीन केला . यावेळी सोलर उद्योग समूहाचे सिनिअर जनरल मॅनेजर सोमेश्वर मुंदडा देखील उपस्थित होते .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here