टायगर ग्रुपने दिला गरजूंना मदतीचा हात….

भंडारा : कोरोनामुळे अनेक कुटुंब प्रभावित झाले असून त्यांच्यासमोर खाण्यापिण्याचे संकट ओढवले आहे. अशा कुटुंबाचा शोध घेऊन भंडारा येथील टायगर ग्रुपने त्यांना मदत केली.

◆ महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त टायगर ग्रुपने भंडारा शहरातील महीला शासकीय वसतिग्रुह येथील निवारा शिबिरातील गरजु लोकांना मदत केली. यासोबतच भंडारातील झोपडपट्टी भागातील गरजु कुटुंबाना आवश्यक वस्तुंची मदत करण्यात आली. यावेळी मुकेश थोटे, शुभम बारापात्रे, अनुप हटवार, नितिन कहालकर, रोशन वैद्य, शुभम बडवाईक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here