चिमूर ट्रॅफिक पोलिसांची कडक…कारवाही तब्बल ३० मोटरसायकल केल्या जप्त…

चिमूर सुनील कोडापे

चिमूर- देशात कोरोना चे संकट आले असून महाराष्ट्र्र राज्यात सुद्धा आता पर्यत 215 रुग्ण कोरोना बाधीत आढळले आहे सुदवाने चंद्रपूर जिल्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही परंतु अजूनही चिमूर ची जनता या रोगा चे परीनाम समजून घेत नसून रस्त्यावर फिरणारे आंबट शौकीन याचाच एक भाग म्हणावे लागेल चिमूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार व त्यांचे संपूर्ण कर्मरचारी देशात व राज्यात लाक डाऊन झाले तेव्हा पासून जीवाचे रान करत अहो रात्र आपले कर्तव्य बजावत आहेत.

परंतु रस्त्यावर फिरणारे शौकीन यांना हे समजत नाही याची शोकांकिता वाटतआहे। याच कारण मूळे चिमूर ट्रॅफिक पोलिसांनी कडक कारवाही करत तब्बल 30 मोटरसायकल वाल्यावर कारवाही करत त्यांचे वाहन पोलीस स्टेशनमध्ये जमा केले आहे आता तरी या आंबट शौकीन फिरणाऱ्या ची बुद्धी जागेवर येईल काय असा जणू प्रश्न च पडला आहे की या पुढे ही जाऊन पोलीसांना या शौकीन फिरणारीवर कारवाही करावी लागेल.

आज देशातील पंतप्रधान ना पासून प्रत्येक राज्यातले मुख्यमंत्री व प्रशासनाने गांभीर्याने घेत असून चिमूर चे हे फिरणारे आंबट शौकीन हे समजून घेणे काळा ची गरज आहे राज्य चे मा, मुख्यमंत्री यांनी आजच घोषणा केली की जर असे बिनकामाणे फिरणारे लोक आढळून आल्यास यांना 14 दिवस होम काटरलाईन करा जर असे झाले तरच या फिरणाऱ्या आंबट शौकिनाची मस्ती उतरल्या शिवाय राहणार नाही जे पोलीस जनतेच्या सेवे साठी अहो रात्र आपले कर्तव्य बजावत आहेत , जनतेनी पोलिसांना सहकार्य करावे असे आव्हान चिमूर ट्रॅफिक पोलिसांनी जनतेला केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here