महाव्हाईस न्युज औरंगाबाद
जिल्हा प्रतिनिधी
विजय हिवराळे
जगामध्ये कोरोनो या महाभंयकर बिमारीने थैमान घातले असताना औरंगाबाद लाँकडाऊन मध्ये कर्तव्यावर असालेले पोलीस कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना
औरंगाबाद मधील राजयोध्दा मित्र मंडळ शिवशंकर काँलनी यांच्या वतीने चहा व बिस्कीट यांचे वाटप करण्यात आले.. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय दहिफळे तसेच मंडळाचे सदस्य ऊपस्थीत होते…