औरंगाबादमध्ये २ कोरोना रुग्न सापडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण…

महाव्हाईस न्युज
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी

विजय हिवराळे

औरंगाबादमध्ये २ कोरोनो रुग्न सापडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण हनुमान नगन पुडंलीक नगर सह गजानन नगरमधील रस्ते केले बंद…

औरंगाबाद शहरात काल नव्याने दोन रुग्ण भेटल्यामुळे शहरातील रुग्णसंख्या आता तीन वर गेली आहे शहरातील नामवंत सीडको परीसर तसेच आरेफ काँलनी

या भागात प्रत्येकी 1 असे कोरोना चे रुग्ण अढळून आल्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी घरातून बाहेर पडणे बंद केले आहे तसेच चौका चौकात बांबूचे बँरीकेट्स लावण्यात आले आहे..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here