एमएसएबी अभियंता सहकारी पतसंस्था अकोला च्या वतीने गरजूंना किराणा चे वाटप…

अकोला दि- विलास ताथोड

सद्याच्या स्तिथी मध्ये कोरोना मुळे लॉक डाऊन सुरू असल्याने ज्या लोकांची परिस्थिती खराब आहे अशा लोकांना रोज काम केल्याशिवाय जेवायला मिळत नाही आणि लॉक डाऊन असल्या मुळे त्यांना काही कामधंदा पण मिळत नाही त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

त्या करिता तारफाईल येथील काही समाज प्रेमी पुढे आले आहे आहेत आणि ते रोज 300 लोकांना जेवण देऊन आपला माणुसकी धर्म निभावत आहेत हे ज्या वेळी एम एस एबी अभियंता सहकारी पथसंस्थेच्या अकोला शाखेच्या अध्यक्ष श्री संतोष दादा खुमकर यांना समजले तसेच त्यांनी

त्या तारफाईल मधील समाजसेवा करणाऱ्या समाजसेविना गाठले व आपल्या संस्थेची माणुसकी पुन्हा समाजात त्या लोकांना 6460 रुपये चा किराणा माल घेऊन देऊन दाखवून दिली त्या करीता त्या तारफाईलातील समाजसेविनी एम एस इ बी अभियंता सहकारी पतसंस्था अकोला च्या अध्यक्ष संतोष दादा खुमकर व टीम ने त्या गरजवंत लोकांना जेवनानाचे साहित्य पुरवून माणुसकी चा आणखी एकदा पायंडा पाडून धन्यवादास पात्र झाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here