अभिनेता कार्तिक आर्यन यांची १ करोड ची मदत…जे काही मी कमावले ते फक्त भारतीय लोकांमुळेच…कार्तिक आर्यन

 

गणेश तळेकर,मुंबई

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे देशाची आर्थी अवस्था फार बिकट झाली असल्याने देशाचे पंत्प्राधन नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना आर्थिक सहयोग करण्याचे आवाहन केले होते.त्या आवाहनला अक्षय कुमार,वरून धवन यांनी सुद्धा आर्थिक मदत जाहीर केली.त्याच बरोबर बॉलीवूड मधील आणखी एक सुपरस्टार कार्तिक आर्यन मदतीला समोर आलाय…

कार्तिक आर्यन यांनी पंतप्रधान यांच्या tweeter वर tweet करीत एक करोड रुपये पंतप्रधान केयर फंड मध्ये देण्याची घोषणा केलीय.काय म्हणाला कार्तिक

“राष्ट्र म्हणून एकत्र येणे ही काळाची नितांत गरज आहे.
मी जे काही आहे, जे काही मी कमावले ते फक्त भारतीय लोकांमुळे आहे, आणि आमच्यासाठी मी पीएम-कॅरस फंडाला १ कोटी देतो.
मी माझ्या सर्व सहकार्यांना सुद्धा शक्य तितक्या मदत करण्यासाठी विनंती करतो”

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here