अंबा ग्रामपंचायतीच्या सरपंचाने समाज मंदीराचा निधी दूसरीकडे वळून केला सिमेंट रस्ता…

सोमनाथ पवार कन्नड औरंगाबाद प्रतीनिधी.

कन्नड तालुक्यातील अंबा येथील दलीत वस्ती सूधार योजने अंतर्गत मंजूर समाज मंदीराचे काम सरपंच व ग्रामसेवक यांनी दलीत वस्ती सूधार योजनेचे विस्तार अधिकारी व शाखा अभीयंता यांनी खोटे दस्ताऐवज बनून जिल्हा परीषद कडून सिमेंट रोड मंजूर करून तो गावच्या बाहय भागातून कर०यात आलेला असून तो निकृष्ठ दर्जाचा कर०यात आलेला आहे .

दलीत वस्तीतील नागरीकांना विश्वासात न घेता व ग्रामसभा न घेता परस्पर संगनमत करून दलीतांचा निधी हडप कर०याच्या हेतूने हे काम झाले आहे ,दलीतांना शासनाच्चा योजने पासून दूर ठेव०याचे काम केले आहे केलेल्या सिमेंट रोडचे बील अदा करू नये व आपल्या स्तरावरून समाज मंदीराचे काम कर०यात यावे अ शी मागणी तेथील ग्रामस्थ बाबासाहेब कूशेर .अंकूश आळींग ,मनोज आळींग ,सूनील आळींग आदीसह ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी वर्ग 1 पंचायत समीती कन्नड यांच्या कडे चौकशी कर०यासाठी निवेदनाद्रवारे तक्रार अर्ज कर०यात आली आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here